Posts

Showing posts from July, 2023

अलौकिक नेतृत्व - नरेंद्रजी मोदी

Image
२४ फेब्रुवारी २०१९ च्या ५३ व्या मन की बात मध्ये मोदीजी म्हणाले होते आता भेटूया मे २०१९ च्या मन की बात मध्ये... आणि आज ते म्हणाले माझ्या तिसऱ्या टर्म मध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल...काय आत्मविश्वास आहे! हा आत्मविश्वास आहे स्वतःच्या कामाचा...देशामध्ये घडत असलेल्या सकारात्मक बदलांचा...हा आत्मविश्वास राष्ट्रहिताच्या निर्णयांचा....हा आत्मविश्वास आहे जनतेच्या प्रचंड प्रेमाचा...पाठिंब्याचा.... विश्वासाचा... कमाल आहे या माणसाची निवडणुकीचे राजकारण आमूलाग्र बदलविणारा हा नेता एकमेवाद्वितीय आहे...जनतेची नस अचूक पकडणारा असा नेता देशाला भेटला हे आपले परमभाग्यच! नाव बदलून जनतेला फसविण्यासाठी पुन्हा सज्ज होण्याचा आव आणणाऱ्या विरोधकांना तर हा आत्मविश्वास बघून गाठोडे बांधायची तयारी करावी लागेल असे दिसतेय... निवडणुकांना सामोरे जाताना लोकप्रिय घोषणा करून पुन्हा निवडणूक जिंकायची आणि पुन्हा पुढील निवडणुकी पर्यंत जनतेला आशेला लावायचे या काँग्रेसी प्रकाराला हद्दपार करून शोषित पिडीत वंचित मजूर शेतकरी महिला युवा यांच्याप्रति आपले सरकार समर...